वैश्य सोनार समाज,बुरहानपुर
आज नवीन कार्यकारिणी ची स्थापना करण्यात आली. त्यांची यादी (सूची)पुढील प्रमाणे:
मार्गदर्शक/समन्वयक: श्री. अरूण पिंगळे.
संरक्षक: सर्वश्री रमेश सोनगिरकर, सुरेश चुडीवाले, मनोहर चितारी
अध्यक्ष:श्री अजय बालापुरकर, उपाध्यक्ष: सर्वश्री संदीप साकलकर, राकेश पासे, प्रमोद तोडेवाले.
महिला उपाध्यक्षा:श्रीमती. श्वेता बालापुरकर.
सचिव:श्री. नितीन भाल्डे, सहसचिव: सर्वश्री कमलेश चुडीवाले, मनोज चितारी.
कोषाध्यक्ष:श्री सुनिल बालापुरकर, सहकोषाध्य:श्री योगेश वानखेडेकर.
कार्यकारिणी मंडळ: सर्वश्री.सचिन वानखेडे, सचिन पिंगळे, विनोद सोनगिरकर, योगेश गोटीवाले, अक्षय बालापुरकर, राकेश गोटीवाले, अभिषेक पिंगळे.
प्रसिद्धी: सर्वश्री रोहित बाळापुरे, संदीप बाळापुरे, सुनिल चितारी, विकास सोनगिरकर, सचिन सोनगिरकर.
प्रभाग प्रतिनिधी: सिंधिपुरा-श्री. अभिषेक पिंगळे, नया मोहोल्ला- श्री. दिपक वानखेडे, श्री. राहुल वेरूळकर, श्री.प्रशांत काळे, महाजनापेठ-श्री. हेमंत भुजबळ, श्री. आशुतोष चितारी, श्री.ललित चितारी, श्री.राजेंद्र बाळापुरे, प्रतापपुरा- श्री. योगेश चुडीवाले, श्री.संजय सोनगिरकर, श्री.योगेश पासे, श्री.मिलिंद पासे, श्री.घनश्याम पासे
लालबाग व काॅलनी-श्री. दिपक सोनगिरकर, श्री.पंकज चुडीवाले, श्री.सारंग बहुगुणे, श्री.विजय सोनगिरकर, श्री.राजेंद्र वानखेडेकर, श्री.अजय वानखेडेकर
