थाटामाटात सामुहीक विवाह सोहळा संपन्न
बुरहाणपुर- येथील सोनार ट्रस्ट व सोनार महिला मंडळ याद्वारे प्रथमच आयोजीत सामुहिक विवाह सोहळा रविवार दि. १०/०७/२०१६ रोजी बुरहाणपुरातील गणेश महाविद्यालय,महाजनपुरा येथे सकाळी १२:४७ वा. थाटात संपन्न झाला
वैश्य सोनारांत प्रथमच हे सामुहीक विवाहाचे यशस्वि आयोजन झाले. या सोहळ्यात तिन जोडप्यांचे शुभमंगल झाले देशभरातुन जवळपास ५०० ते ६०० नातेवाईक, समाजबांधव व वऱ्हाड्यांनी ऊपस्थीत राहुन वधु-वरांस शुभाशिर्वाद दिले.
कार्यकर्त्यांचे अभीनंदन

1 Comment
प्रतीक
बुरहाणपुर समाजाच्या कार्यकरणी व समाज बांधवांनी सर्वात प्रथम हा उपक्रम राबवून दाखवला त्याकरिता त्यांचे अभिनंदन