बऱ्हाणपुर (म.प्र.) – येथील सोनार समाज ट्रस्ट तर्फे सोमवार दि १८/४/१६ रोजी सामुहिक व्रतबंध समारंभ संपन्न झाला. एकुण २० बटुंचे ऊपनयन होऊन त्यांस पुजन आदिं चे अधिकृत अधिकार याद्वारे मान्य झालेत. समाजाप्रती आस्था, समाजींसाठी काही चांगलं करण्याची तळमळ, अचुक निणॆय आणि योग्य समन्वय असला तर कठीण कायॆ देखील पुणॆत्वास जाते हा प्रत्यय या कायॆक्रमातून पाहायला मिळाला, तव्दतच पदाधिका-यामधील एकसंघता, समानपातळीवर देण्यात येणारी श्रेयता म्हणजे काम करणा-या कायॆकत्याचा उत्साह व्दिगुणीत करणारा असा हा यशस्वी सोहळा,उल्लेखनिय म्हणजे संस्थेने समाजासमोर हात पसरला नाही तर समाजाने स्वंयंस्फुतीॅने मदतीचे हात पुढे केले, जेष्ठाचा सन्मान, सुसुत्रता, नेटकं आयोजन, उत्तम भोजन आणि भरघोष प्रतिसाद हीच या कार्यक्रमाची खासीयत धाली. सवॆ पदाधिकारी आणि प्रतिसाद देणा-या समाज बांधवाचे यास्तव मनःपुवर्वक अभिनंदन
