यवतमाळ – यवतमाळ वैश्य सोनार संघाची कोजागरी पौर्णिमा रविवार दि २८/१०/१८ रोजी दर्डा नगरला श्री दिनकरराव सपकाळ यांचे निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली.
या ठिकाणी जमा झालेल्या भगिनींनीचा कामा सोबतच अंताक्षरी व गाण्यांचा प्रोग्राम छान रंगला, बालगोपाळांचा मस्ती खेळ व वरीष्ठांच्या व मान्यवरांच्या गप्पा रंगल्या. उपस्थित सर्वांनी मिसळ-पाव व बासुंदी चा आस्वाद घेतला. व कार्यक्रमाचा समारोप केला गेला.