वैश्य सोनार संघ, अकोला विवीध रंगछटा घेवून समाजकार्य उद्येश सफलतेसाठी नवचैतन्य घेवून आज दि.11/3/18 रोजी समाज कारण ते राजकारण याचा प्रभूत्व मंच गूणगोरव करावा तेवढा कमी पडेल मंचावर सन्माननीय प्रमूख पाहुने ग़ामपंचायत पाथडीँ सदश्या सौ.रेखाताई अनंतराव बाळापूरे व समाज अध्यक्षा सो.कांचनताई शेटे ,कार्यक़मला लाभलेले अध्यक्षा श्रीमती लिलाबाई काळे व मंचावर उपस्थित सौ.अरूणाताई भटूरकर,सौ.अर्चनाताई सपकाळ या विशाल मंचावर आज जागतीक महिला दिन साजरा केला . या जागतिक महिला दिनाचे उक्तुष्ठ संचालन संघाचे उपाध्यक्षा सौ.डाँ.राजश्रीताई सुधिर कांडेकर यानी सुसंवादिक अशा वाणीने केले. मंचावर असलेल्या सर्व सन्मानियाचे मार्गदशँन लाभले व समाज महिलांचेही मार्गदशँन लाभले व कू.पूरकर ह्य गोडस मूलीने डांस करुन सर्वाची मने जिकली.व समाज कार्यामधे महिलांचा सहभाग अधिक राहावा यासाठी महिला मंडळ स्थापन केले.सर्वाचेआभार साखरगोडी आवाजात श्रीमती.रेखा भटूरकर यांनी आभार मानले. कार्यक़म यशस्वितेसाढी सर्वाचे सहकिर्य लाभले.संघ आपला ऋणी आहे.
संघातफेँ सचिव अरूण बाळापूरे

Leave a comment